Sushma Andhare On Narayan Rane | 'राणेंचे मानसिक संतुलन ढासळले आहे, उपचारांची गरज' | Sakal Media

2022-09-23 293

#SushmaAndhare #NarayanRane #sakal #Shivsena #bjp

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप आणि शिंदे सेनेवर टीका केली .त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आणि त्यापुढे आता ठाकरे सेना विरुद्ध राणे असं शाब्दिक युद्ध बघायला मिळत आहे. सुषमा अंधारे यांनीही त्याबाबत आपलं मत मांडलं.
Sushma Andhare | Narayan Rane | Uddhav Thackeray | BJP | Shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires